Take a fresh look at your lifestyle.

नाशिक विभाग अंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयात विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लिपिक टंकलेखक, वाहन चालक, शिपाई

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- नाशिक

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, नाशिकरोड 422101

अधिकृत वेबसाईट divcomnashik.maharashtra.gov.in