श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँकेत ‘अधिकारी’ पदांची भरती
पदाचे नाव- अधिकारी
शैक्षणिक पात्रता- Grdauation/ Post Graduation/ B.E/ M.Com

नोकरी ठिकाण- बीड
एकूण जागा- 07
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाइट- shahubank.com