भारतीय सेना(Indian Army) अंतर्गत SSC तांत्रिक पदांच्या 246 रिक्त जागांसाठी भरती
एकूण जागा- 246
पदाचे नाव- SSC (तांत्रिक) 59 वा अभ्यासक्रम पुरुष आणि SSC (तांत्रिक) 30 वा अभ्यासक्रम महिला, NCC स्पेशल एंट्री स्कीम 52 कोर्स (ऑक्टोबर 2022)
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख- 08, 15 मार्च 2022 (कोर्स नुसार)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 06, 13 एप्रिल 2022 (कोर्स नुसार) आहे.
अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in