डिप्लोमा-पदवीधरांना संधी! राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) अंतर्गत 111+ रिक्त जागांसाठी भरती
एकूण जागा- 111+
पदाचे नाव- पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन, रेडिओलॉजी / एक्स-रे टेक्निशियन, नर्स, टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)

परीक्षा फी- सामान्य/ EWS/ OBC 700/-रुपये
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04, 07 एप्रिल 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाइट- www.rcfltd.com