Take a fresh look at your lifestyle.

सिव्हिल इंजिनिअरिंग उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये भरती

0

एकूण जागा- 81

पदाचे नाव व पद संख्या

1 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) 60

2 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 20

3 डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) 01

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.2: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.3: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 09 वर्षे अनुभव

वयाची अट- 14 एप्रिल 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 28 वर्षांपर्यंत.

पद क्र.2: 28 वर्षांपर्यंत.

पद क्र.3: 46 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- पद क्र.1 & 2: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]

पद क्र.3: फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 एप्रिल 2022 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट- www.nbccindia.com