Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी! नागपूर महानगरपालिकेत 100 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 100

पदाचे नाव- अग्निशमन विमोचक

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण (iii) MS-CIT

शारीरिक पात्रता

उंची/छाती/वजन पुरुष महिला

उंची 165 से.मी. 162 से.मी.

छाती 81-86 से.मी. —

वजन 50 kg

वयाची अट- 18 ते 30 वर्षे.

नोकरी ठिकाण- नागपूर

परीक्षा फी- अमागास- 300/- रुपये (मागासवर्गीय- ₹150/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.nmcnagpur.gov.in