मुलींचे उज्वल भविष्य! जाणून घ्या ‘मुलींसाठी’ असलेल्या शासकीय योजना
योजना:- माझी कन्या भाग्यश्रीसुधारीत योजना
पात्रता:- एक मुलगी अथवा दोन मुलींवर माता/पित्याने
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास
लाभ:- रू.50,000/- ची मुदत ठेव
दोन मुली असल्यास प्रत्येकी रू.25,000/-
संपर्क विभाग:- अंगणवाडी, ग्रामपंचायत, महिला व बालविकास विभाग
योजना:- अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना
पात्रता:- इयत्ता ५ वी ते १२ वीत शिकणाऱ्या मुली
लाभ:- घर ते शाळा/कॉलेज मोफत एस टी पास
संपर्क विभाग:- नजीकचा एस.टी डेपो
योजना:- सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना
पात्रता:- इयत्ता ५ वी ते १२ वीत शिकणाऱ्या मुली
लाभ:- वार्षिक ६००/- रुपये शिष्यवृत्ती
संपर्क विभाग:- शाळा / मुख्याध्यापक
योजना:- मोफत सायकल वाटप
पात्रता:- इयत्ता ५ वी ते १२ वीत शिकणाऱ्या मुली घर ते
शाळा ५ किलोमीटर अंतर असल्यास
लाभ:- मोफत सायकल सायकल खरेदीसाठी अनुदान
संपर्क विभाग:- पंचायत समिती/समाज कल्याण
विभाग जिल्हा परिषद
योजना:- सुकन्या समृद्धी योजना
पात्रता:- ० ते १० वयोगटातील कमाल दोन मुली
लाभ:- ८.५ % व्याज, शिक्षणासाठी ५०% रक्कम, २१ वर्षे पूर्ण झाल्यावर पूर्ण रक्कम
संपर्क विभाग:- पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयकृत बँक
योजना:- जिजाऊ वसतिगृह योजना
पात्रता:- महाविद्यालयीन मुली व नोकरदार महिला
लाभ:- वसतिगृहात मोफत निवास, भोजन व इतर सुविधा
संपर्क विभाग:- महिला व बालविकास विभाग
योजना:- अस्मिता योजना
पात्रता:- किशोरवयीन मुली
लाभ:- मोफत / अल्पदरात सेंनीटरी नॅपकीन
संपर्क विभाग:- शाळा/ग्रामपंचायत
योजना:- मुलींसाठी उपस्थिती भत्ता
पात्रता:- BPL मुली, TSP तील SC/ST मुली
लाभ:- उपस्थितीनुसार प्रतिदिन र रुपये
संपर्क विभाग:- शाळा/गटशिक्षण अधिकारी
योजना:- स्वसंरक्षण शिक्षण कराटे कुम्फू क्लास
पात्रता:- ५ वी ते १२ वीतील मुली
लाभ:- मोफत स्वसंरक्षण शिक्षण
संपर्क विभाग:- गटविकास अधिकारी /गटशिक्षण अधिकारी
योजना- मोफत गणवेश योजना
पात्रता:- १ ली ते ८ वीतील जीप शाळेतील मुली
लाभ:- वार्षिक २ गणवेशखरेदीसाठी अनुदान
संपर्क विभाग:- मुख्याध्यापक/गटशिक्षण अधिकारी
सौ. अर्चना वारघडे, विषयतज्ज्ञ
समग्र शिक्षा, पंचायत समिती भिवंडी