Take a fresh look at your lifestyle.

भारत सरकारच्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत ६७ जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 67

पदाचे नाव- सहाय्यक उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल

शैक्षणिक पात्रता- पदांनुसार

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ४ एप्रिल २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता- एसपी (अ‍ॅडमीन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

अधिकृत वेबसाईट- www.nia.gov.in