Take a fresh look at your lifestyle.

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची मोठी संधी! भारतीय नौदलात 2500 जागांसाठी मेगा भरती

0

एकूण जागा- 2500 

पदाचे नाव व पद संख्या 

1 सेलर (AA) 500

2 सेलर (SSR) 2000

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

पद क्र.2: 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

शारीरिक पात्रता

उंची शारीरिक योग्यता चाचणी (PFT)

157 से.मी. 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

वयाची अट- जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

परीक्षा फी- कोणत्याही प्रकारे फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 एप्रिल 2022

परीक्षा- मे/जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in