Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या ६० जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 60

पदाचे नाव- कार्यकारी प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता- सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहणी करावी.

वयाची अट- 29 वर्षं

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- २१ मार्च २०२२

अधिकृत वेबसाईट- www.ntpc.co.in