10वी-ITI पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर येथे 320 रिक्त जागांसाठी भरती
एकूण जागा- 320
पदाचे नाव- लाईनमन, संगणक परिचालक
शैक्षणिक पात्रता- 10th + ITI
वयाची अट- 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण- अहमदनगर
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 23 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या.,मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर 414001
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in