एअर इंडिया मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती
पदाचे नाव- उप टर्मिनल व्यवस्थापक, ड्यूटी मॅनेजर, अधिकारी, कनिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ ग्राहक एजंट/ ग्राहक एजंट/ कनिष्ठ ग्राहक एजंट, रॅम्प सर्व्हिस एजंट/युटिलिटी एजंट सह रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे

नोकरी ठिकाण- गोवा
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- hrhq.aiasl@airindia.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 मार्च 2022 आहे
अधिकृत वेबसाईट- www.airindia.in