Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- विधी अधिकारी गट “अ”

शैक्षणिक पात्रता- Law Degree

एकूण जागा- 01

वयाची अट- 62 वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय. 6 वा मजला, मोती महल, 195- जमशेदजी टाटा रोड, CCI क्लब जवळ, समोर. सम्राट हॉटेल, चर्चगेट, मुंबई – 400 020

अधिकृत वेबसाईट highwaypolice.maharashtra.gov.in