Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- अतिरिक्त महाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल

शैक्षणिक पात्रता- Bachelor of Commerce degree/ CA / ICWA (Refer PDF)

एकूण जागा- 16

नोकरी ठिकाण- नागपूर

SC/ST आणि महिला– रु. 100/-

इतर प्रवर्गासाठी– रु. 400/-

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.mahametro.org