आता सुरु करा स्वतःच्या मालकीचे इन्स्टिट्यूट! हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट ची फ्रेंचायसी देणे आहे
आजच्या युगामध्ये सर्वत्र अनुभव असणे हे आवश्यक आहे, मग तो व्यवसाय असो व नोकरी. त्यामुळेच चुकांमधून माणूस शिकतो अनुभव घेतो आणि प्रगती करतो. योग्य व्यक्तीची साथ असेल तर नक्कीच त्याचे अनुभव असलेला व्यक्ति योग्य मार्गदर्शन करून समोरच्याला प्रगती करण्यात सहकार्य करतो. अगदी याच संकल्पनेने हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट आपल्यासमोर आले आहे.
सर्व टेक्निशियन असिस्टंट कोर्सेस साठी…
मेडिकल फील्ड मध्ये उत्तम करिअर घडवण्यासाठी…
दहावी बारावी पास विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्यासाठी….
हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट आपल्याला फ्रेंचायसी घेण्यासाठी आवाहन करीत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट जळगाव
मो.नं.- 9112047936