7 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! राज्य राखीव पोलीस दलात भरती
पदाचे नाव- भोजन सेवक, सफाई कामगार
शैक्षणिक पात्रता- 7th Pass
एकूण जागा- 15

वयाची अट
राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे
खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण- गडचिरोली
परीक्षा फी- राखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-
खुल्या प्रवर्गासाठी– रु. 300/-
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 एप्रिल 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली
अधिकृत वेबसाईट- maharashtrasrpf.gov.in