Take a fresh look at your lifestyle.

10वी-ITI पास उमेदवारांना संधी! ऑर्डनन्स क्लोदिंग फॅक्टरी मध्ये 180 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 180

पदाचे नाव- अप्रेंटिस (टेलर)

शैक्षणिक पात्रता- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण किंवा ITI/NCVT (टेलर)

वयाची अट- 29 मार्च 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण- आवडी, चेन्नई

परीक्षा फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/Transgender/महिला: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता- The General Manager, Ordnance Clothing Factory, Avadi, Chennai – 600 054

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट www.troopcomfortslimited.co.in