कर्मचारी राज्य विमा महामंडळात(ESIC) 93 जागांसाठी भरती
एकूण- 93 जागा
पदाचे नाव- सोशल सिक्योरिटी ऑफिसर/मॅनेजर ग्रेड-II/सुपरिंटेंडेंट

शैक्षणिक पात्रता- (i) पदवीधर (वाणिज्य/कायदा/व्यवस्थापनातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल). (ii) ऑफिस सूट आणि डेटाबेसच्या वापरासह संगणकाचे ज्ञान
वयाची अट- 12 एप्रिल 2022 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
फी- General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹250/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in