Take a fresh look at your lifestyle.

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत ‘प्राध्यापक’ पदांची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार(मुळ जाहिरात वाचावी)

पद संख्या- 03 जागा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- संचालक आणि सीनियर प्रोफेसर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट लोकसंख्या विज्ञान, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई- 400 088

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.iipsindia.ac.in