Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर येथे ‘सहाय्यक’ पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती

0

एकूण जागा- 68

पदाचे नाव- कनिष्ठ/ वरिष्ठ RS & GIS सहाय्यक, कनिष्ठ/ वरिष्ठ RS&GIS सहयोगी, सॉफ्टवेअर डेव्हलपर, थीमॅटिक तज्ञ, कार्यालयीन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट- 45 वर्षे

नोकरी ठिकाण- नागपूर, मुंबई, पुणे

निवड प्रक्रिया-मुलाखत

मुलाखतीचा पत्ता

MRSAC, VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर – 440010 (21 ते 23 मार्च 2022 रोजी मुलाखतीसाठी)

MRSAC शाखा कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, समोर. कौन्सिल हॉल, पुणे-411001 (25 मार्च 2022 रोजी मुलाखतीसाठी)

मुलाखतीची तारीख- 21, 22, 23 & 25 मार्च 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट- www.mrsac.gov.in