Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड(RCFL) अंतर्गत पदांच्या एकुण 137 रिक्त जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 137

पदाचे नाव- ऑपरेटर, ज्युनियर फायरमन

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या अवशक्तेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी)

फी- GR/ EWS/ OBC रु. 700/-

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28 मार्च 2022

अधिकृत वेबसाइट- www.rcfltd.com