ITI पास विद्यार्थ्यांना संधी! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नाशिक येथे ‘अप्रेटीस’ पदांची 149 जागांसाठी भरती
पदाचे नाव- शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री व तारतंत्री)
शैक्षणिक पात्रता- 10th, ITI (मूळ जाहिरात बघावी.)
एकूण जागा- 149
वयाची अट- 18 ते 21 वर्षे

नोकरी ठिकाण- नाशिक
अर्ज पद्धती- ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईट, नाशिकरोड, नाशिक- 422101
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in