सेवानिवृत्तांसाठी नोकरीची संधी! पश्चिम रेल्वे अंतर्गत रिक्त जागांसाठी थेट ‘मुलाखतीद्वारे’ भरती
पदाचे नाव- सेवानिवृत्त राज्य वन अधिकारी & महसूल अधिकारी
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
एकूण जागा- 10

वयाची अट- 65 वर्षे
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- मुख्य प्रशासकीय अधिकारी कार्यालय (बांधकाम), पहिला मजला, स्टेशन बिल्डिंग, पश्चिम रेल्वे, चर्चगेट, मुंबई -400020
मुलाखतीची तारीख- 02 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट www.wr.indianrailways.gov.in