संघ लोक सेवा आयोग(UPSC) अंतर्गत ‘अधिकारी’ पदांच्या रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव- सहाय्यक संपादक, छायाचित्रण अधिकारी, वैज्ञानिक ‘बी’, तांत्रिक अधिकारी, प्रभारी ड्रिलर, उपसंचालक खाण सुरक्षा, सहाय्यक कार्यकारी अभियंता, प्रणाली विश्लेषक, वरिष्ठ व्याख्याता
एकूण जागा- 45
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

परीक्षा फी- 25/- रु
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- upsc.gov.in