Take a fresh look at your lifestyle.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अभियंता पदांच्या रिक्त जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- उपमुख्य अभियंता/ प्रकल्प, सहायक अभियंता, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

एकूण जागा- 09

वयाची अट

उपमुख्य अभियंता/ प्रकल्प – 65 वर्षे

हायक अभियंता, प्रकल्प अभियंता – 45 वर्षे

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 35 वर्षे

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीचा पत्ता 

उपमुख्य अभियंता/ प्रकल्प पदासाठी – रिक्रूटमेंट सेल, सहावा मजला, कॉर्पोरेट ऑफिस, बेलापूर भवन, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सीबीडी बेलापूर, नवी-मुंबई

इतर पदांसाठी – कार्यकारी क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई, 400706

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 & 25 मार्च 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट- konkanrailway.com