Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव- पदवीधर / तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता- Diploma in Engineering, Degree in respective discipline

एकूण जागा- 07

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर S.No. 140,141/1 मागे ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव – वारंगा, मु.पो. – डोंगरगाव (बुटीबोरी), जिल्हा – नागपूर (महाराष्ट्र) – ४४१११०८

अधिकृत वेबसाईट- iiitn.ac.in