महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे सहयोगी/सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
एकूण जागा- 13
वयाची अट- 61 वर्षे

नोकरी ठिकाण- नाशिक
परीक्षा फी- 500/- रुपये
अर्ज पद्धती- ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- मा. कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी दिंडोरा रोड, म्हसरूळ, नाशिक – 422004
अधिकृत वेबसाईट- www.muhs.ac.in