Take a fresh look at your lifestyle.

सेवानिवृत्तांसाठी नोकरीची संधी! फिल्म सिटी मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती

0

पदाचे नाव- मुख्य प्रशासकीय अधिकारी, उपअभियंता, व्यवस्थापक कलागरे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार.

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता- filmcitycao@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पूर्व), मुंबई- 400065

अधिकृत वेबसाईट- www.filmcitymumbai.org