Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे मोठी भरती

0

एकूण जाग- 53

पदाचे नाव- तंत्रज्ञ, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण- जळगाव

परीक्षा फी- 250/-रुपये

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात वाचावी)

अधिकृत वेबसाईट- gmcjalgaon.org