हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ‘मुख्य व्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक/ व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी’ पदांच्या रिक्त जागांसाठी भरती
एकूण जागा- 25
पदाचे नाव- मुख्य व्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक / व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता- ME/ M.Tech/ Ph.D
परीक्षा फी- UR, OBCNC आणि EWS – रु. 1180/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख- 14 मार्च 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट www.hindustanpetroleum.com