लोक संचालित साधन केंद्र बुलढाणा येथे उपजीविका सल्लागार पदाच्या रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव– उपजीविका सल्लागार
शैक्षणिक पात्रता- B.Sc/ BVSc/ MS-CIT
वयाची अट- 40 वर्षे
एकूण जागा- 06
नोकरी ठिकाण- बुलढाणा

अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 मार्च 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात वाचावी.)