पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘आरोग्य सेविका’ पदांच्या एकुण 88 रिक्त जागांसाठी ‘थेट मुलाखतीद्वारे’ भरती
एकूण जागा- 88
पदाचे नाव- आरोग्य सेविका
शैक्षणिक पात्रता- ANM (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट
खुल्या प्रवर्गासाठी- 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी- 43 वर्षे

नोकरी ठिकाण- पिंपरी चिंचवड
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
मुलाखतीची तारीख- 16 ते 17 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in