Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध विभागात ‘अधिकारी’ पदांची 916 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 916

पदाचे नाव- दंत शल्यचिकित्सक, उपनिबंधक, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उप विभागीय जल संधारण अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट

खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे

मागासवर्गीय/अनाथ-40 वर्षे

नोकरी ठिकाण- महाराष्ट्र

अर्ज पद्धती- ऑनलाईन

फी

अमागास – रु.719/-

मागासवर्गीय- रु. 449/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 मार्च 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 14 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in