रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत सहाय्यक पदाच्या एकूण 950 रिक्त जागांसाठीच्या भरतीसाठी अर्ज करण्याची आज अंतिम मुदत
एकूण जागा- 950
पदाचे नाव- सहाय्यक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 08 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.rbi.org.in