Take a fresh look at your lifestyle.

10 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात(इंडियन नेव्ही) नोकरीची उत्तम संधी; 1500 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- ट्रेड्समन

कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन)

एकूण जागा- 1500

शैक्षणिक पात्रता- Matriculation or Equivalent

वयाची अट- 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in