Take a fresh look at your lifestyle.

रयत शिक्षण संस्थेत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- सॉफ्टवेअर डेव्हलपर, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लघुलेखक, अधीक्षक

एकूण जागा- 09

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती- ऑनलाईन

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीची तारीख- 23 मार्च 2022

मुलाखतीचा पत्ता- कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय” RTO कार्यालयाजवळ, सदरबझार, सातारा

अधिकृत वेबसाईट- www.rayatshikshan.edu