Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सेनेत काम करण्याची सुवर्णसंधी! भारतीय सेना अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

0

कोर्सचे नाव

SSC (तांत्रिक) 59 वा अभ्यासक्रम पुरुष आणि SSC (तांत्रिक) 30 वा अभ्यासक्रम महिला

52 वी NCC विशेष प्रवेश योजना

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख- 15 मार्च 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 13 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in