दीव उच्च शिक्षण संस्थे अंतर्गत दीव कॉलेज येथे व्हिजिटिंग लेक्चरर पदांच्या रिक्त जागांसाठी मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- व्हिजिटिंग लेक्चरर
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
एकूण जागा- 02
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- जिल्हाधिकारी कार्यालय, फोर्ट रोड, दीव
मुलाखतीची तारीख- 25 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.diu.gov.in