ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये 55 जागांसाठी भरती
पदाचे नाव व पद संख्या
1 मॅनेजर- 01
2 सुपरिंटेंडिंग इंजिनिअर- 02
3 सुपरिंटेंडिंग मेडिकल ऑफिसर- 02
4 सिनियर मेडिकल ऑफिसर- 01
5 सिनियर सिक्योरिटी ऑफिसर- 01
6 सिनियर ऑफिसर- 43
7 सिनियर अकाउंट्स ऑफिसर/सिनियर इंटरनल ऑडिट- 05
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) 65% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी (ii) SAP HCM प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 65% गुणांसह पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी+ पर्यावरण इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: MD (Radio Diagnosis)/MD (Paediatrics)/DNB (Paediatrics)
पद क्र.4: (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: 60% गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मास कम्युनिकेशन/पब्लिक रिलेशन्स/सोशल वर्क/रूरल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/MBA
पद क्र.7: ICAI/ICMAI चे सहयोगी सदस्य
वयाची अट- 15 मार्च 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 32 वर्षांपर्यंत.
पद क्र.2: 35/37 वर्षांपर्यंत.
पद क्र.3: 37 वर्षांपर्यंत.
पद क्र.4: 32 वर्षांपर्यंत.
पद क्र.5: 32 वर्षांपर्यंत.
पद क्र.6: 27/29 वर्षांपर्यंत.
पद क्र.7: 29 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण- आसाम.
फी- General/OBC: ₹500/- [SC/ST/EWS/ExSM: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.oil-india.com