कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 136 रिक्त पदांची भरती
पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी
पद संख्या- 136 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता
नोकरी ठिकाण- कोचीन शिपयार्ड लिमिटेड
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 09 मार्च 2022 पर्यंत
अधिकृत वेबसाईट- cochinshipyard.in