राष्ट्रीय जल विकास संस्थेत ‘अभियंता’ पदांची भरती
एकूण जागा- 09
पदाचे नाव- असिस्टंट इंजिनिअर (ग्रुप B)
शैक्षणिक पात्रता- (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020 & 2021.
वयाची अट- 25 जून 2021 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
फी- General/OBC: ₹840/- [SC/EWS/महिला: ₹500/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.nwda.gov.in