नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 177 जागांसाठी भरती
एकूण जागा- 177
पदाचे नाव व पद संख्या
1 माइनिंग ओव्हरमन- 74
2 माइनिंग सिरदार- 103
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ओव्हरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदार प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) 01 वर्ष अनुभव
वयाची अट- 15 मार्च 2022 रोजी 57 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण- झारखंड, ओडिशा & छत्तीसगड
फी- General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.ntpc.co.in