महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) अंतर्गत पशुधन विकास अधिकारी पदाच्या 224 रिक्त जागांसाठी भरती
एकूण पदे- 224 पदे
परीक्षेचे नाव- पशुधन विकास अधिकारी
अर्ज करण्यची पद्धत- ऑनलाइन
परिक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी- 394/-रुपये
राखीव प्रवर्गासाठी- 294/-रुपये
अंतिम तारीख- 07 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.mpsc.gov.in