Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव- लॉजिस्टिक समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार.

एकूण जागा- 06

वयाची अट

सहाय्यक- 30 वर्षे

प्रकल्प समन्वयक- 35 वर्षे

लॉजिस्टिक समन्वयक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 62 वर्षे

नोकरी ठिकाण- पुणे

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10, 16, 18 मार्च 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट- www.nari-icmr.res.in