12 वी उत्तीर्णाना मोठी संधी! कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 4700+ रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव- निम्न विभाग लिपिक/कनिष्ठ सचिवालय
सहाय्यक, पोस्टल सहाय्यक/वर्गीकरण सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर
एकूण जागा- अंदाजे 4700+ पदे
शैक्षणिक पात्रता-12th Class/equivalentexam froma recognized Board/University
वयाची अट- 18 ते 27 वर्षे
परीक्षा फी
इतर उमेदवारांसाठी- रु. 100/-
महिला, SC, ST, PWD, माजी सैनिक उमेदवारांसाठी-
Nil
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 7 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- ssc.nic.in