भारत संचार निगम लिमिटेड(BSNL) मध्ये अप्रेंटीस पदाच्या रिक्त पदांसाठी भरती
एकूण जागा- 55
पदाचे नाव- पदविका अप्रेंटीस
शैक्षणिक पात्रता- Pass out of Diploma course in Engineering/Technology field
वयाची अट- 25 वर्षे
नोकरी ठिकाण- कोल्हापुर, रत्नागिरी
ई-मेल पत्ता- sdeadmnkolhapur@gmail.com
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 19 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.bsnl.co.in