Take a fresh look at your lifestyle.

गडचिरोली जिल्हा परिषदेत उपविभागीय समन्वयक, शिपाई पदांची भरती; अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

0

पदाचे नाव- समन्वयक , समन्वयक (IMIS), शिपाई, उपविभागीय समन्वयक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

एकूण जागा- 06

नोकरी ठिकाण- गडचिरोली

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट- www.zpgadchiroli.in