Take a fresh look at your lifestyle.

नोकरीची मोठी संधी! Google कंपनीत भरती

0

कंपनीचं नाव- Google

कोणाला मिळणार संधी- 2023, 2022, 2021 या वर्षी पास आउट होणाऱ्या उमेदवारांना संधी

शैक्षणिक पात्रता उमेदवार- हे कोणत्याही फिल्डमधून पास आउट असणं आवश्यक आहे.

अनुभव- फ्रेशर्ससाठी ही भरती असणार आहे.

इंडस्ट्री- Google च्या Internet, Software, Computer Hardware विभागात पदभरती.

नोकरीचं ठिकाण- संपूर्ण भारत

उमेदवारांकडे हे स्किल्स असणं आवश्यक

उमेदवारांना विशिष्ट भूमिकेसाठी आवश्यक स्किल्सचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे ऑर्गनायझेशनल स्किल्स, इंटरपर्सनल स्किल्स आणि मॅनेजमेंट सजिल्स असणे आवश्यक आहे. प्रतिपादन चर्चेत Google ला संबोधित करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे योग्य कम्युनिकेशन स्किस्ल असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे टीम वर्क आणि लीडरशिप स्किल्स असणं आवश्यक आहे.

अशा पद्धतीनं होणार निवड

या पदभरतीसाठी उमेदवारांचे काही राउंड्समध्ये Interview होणार आहेत. सुरुवातीला Written Exam किंवा Aptitude Test घेतली जाणार आहे. यानंतर कोडिंग टेस्ट घेतली जाणार आहे. यानंतर क्लायंट Interview असणार आहे. सर्वात शेवटी HR किंवा Technical Interview असणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अशा पद्धतीनं करा अप्लाय

सुरुवातीला Google @ www.google.com च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.होम पेजवर “Register here” या लिंक शोधून यावर क्लिक करा. यानंतर ही लिंक ओपन करा. यानंतर Google Off Campus 2022 अर्ज फॉर्म निवडा.Google Application Form 2022 मध्ये दिलेले सर्व तपशील भरा. Submit बटणावर क्लिक करा.