केंद्रीय सरकार आरोग्य योजने अंतर्गत पुणे येथे वैद्यकीय विभागात थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- त्वचारोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, निम्न विभाग लिपिक, फार्मासिस्ट, एम.टी.एस.
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
एकूण जागा- 16
नोकरी ठिकाण- पुणे
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- केंद्र सरकारी आरोग्य योजना, स्वास्थ्य सदन, मुकुंद नगर, पुणे – 411037
मुलाखत तारीख- 14 मार्च 2022 आहे
अधिकृत वेबसाईट- www.cghspune.gov.in