ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी! इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स (IDEMI) मुंबई येथे ट्रेड अप्रेंटिसशिप पदांची भरती
पदाचे नाव- ट्रेड अप्रेंटिसशिप
शैक्षणिक पात्रता- ITI (Refer PDF)
नोकरी ठिकाण- मुंबई
एकूण जागा- 29
अर्ज पद्धती- ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- admin@idemi.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 12 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- idemi.org